funny joke
एकदा एक हत्ती असतो त्याच्यापुढे
१२ केळी असतात,
पण
तो फक्त ११ केळीच खातो ?
का बरे ?
सांगा ?
?
?
?
कारण १ केळ प्लास्टिकचे असते, हे हे हे
हे हे हे..
अजून एक
.
यावेळी पुन्हा एकदा एक
हत्ती असतो त्याच्यापुढे१२
केळी असतात,
पण
त्याने एकही केले खाल्ले
नाही का बरे ?
सांगा ?
?
?
?
कारण
यावेळी हत्ती प्लास्टिकचा असतो..
हे हे हे हे हे..
अजून एक
.
यावेळी पुन्हा खराखुरा एक
हत्ती असतो
त्याच्यापुढे १२ केळी असतात,
तरीपण
त्याने केळी नाही खाल्ली? का बरे?
सांगा ?
?
?
?
?
कारण
सर्व केळी टी वी मध्ये
होत्या..
हे हे हे हे हे..
अजून एक
.
यावेळी पुन्हा खराखुरा एक
हत्ती असतो
त्याच्यापुढे १२
खऱ्या केळी असतात,
दोघेही टी वी मध्ये असतात..
तरीपण
त्याने केळी नाही खाल्ली? का बरे?
सांगा ?
?
?
?
?
कारण
केळी आणि हत्ती टी वी वर
वेगवेगळ्या चँनल वर होते
हे हे हे हे हे..
अजून एक
.
यावेळी पुन्हा खराखुरा एक
हत्ती असतो
त्याच्यापुढे १२
खऱ्या केळी असतात,
दोघेही टी वी मध्ये असतात,
ते हि एकाचं चँनल वर
तरीपण
त्याने केळी नाही खाल्ली? का बरे?
सांगा ?
?
?
?
?
कारण
टी.वी बंद होता..
हा हा हा हा हा हा हा..
याला म्हणतात,
'काम धंदा नाही म्हणून
दुनियादारी':P
Comments
Post a Comment