Dedicated 2 sum 1


ऐकणार असशील तर आज काही सांगायचयं,
देणार असशील तर आज काही मागायचयं,
खुप झाले दुरुन इशारे खुप झाले खोटे बहाणे,
जवळ येऊन आज काही बोलायचयं.......
ऐकणार असशील तर आज
काही सांगायचयं.....
प्रेम आहे तुझ्यावर व्यक्त आज करायचयं
झुरतो तुझ्यासाठी दिवस रात्र इतकेच
सांगायचयं दाखवून तुझ्यावरचे प्रेम प्रेम
तुझ्याकडून मागायचयं......
ऐकणार असशील तर आज
काही सांगायचयं.......
किती दिवस अशी वेगवेगळी कारणे काढून
उगाचच भेटायच तुझ्यावरील प्रेम
तुझ्यापासुनच लपवायचयं एकाच संधीत आज
खर खर बोलायचयं.......
ऐकणार असशील तर आज
काही सांगायचयं...............


Comments

Popular posts from this blog

Cyanogenmod 10.1 Review