Love Story
- Get link
- X
- Other Apps
एकदा 'ती' त्याला म्हणाली,
या जगात वजन, अंतर, वेग हे मोजायला एकके
आहेत.
जसं आपण वजन किलो ग्रॅम मध्ये
मोजतो आणि
अंतर किलो मीटर मध्ये.........
पण.....
प्रेम विश्वास, मैत्री, जिव्हाळा, सुख, दुःख
हे मोजायला एकके मात्र नसतात........
असं का???
त्याने क्षणभर विचार केला, तिचा हात
हातात घेत..........
तिच्या डोळ्यात खोलवर बघत
तो म्हणाला,
"हे बघ, . . तुला पकवायचं असेल तर
घरी जा....":P:P
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment