Posts

Showing posts from 2012

funny joke

Image
एकदा एक हत्ती असतो त्याच्यापुढे १२ केळी असतात, पण तो फक्त ११ केळीच खातो ? का बरे ? सांगा ? ? ? ? कारण १ केळ प्लास्टिकचे असते, हे हे हे हे हे हे.. अजून एक . यावेळी पुन्हा एकदा एक हत्ती अस...

smart kids

Image
काही मुलं वाड्यात क्रिकेट खेळत होती. एकानी बॉल जोरात मारला आणि तो बाबुरावांच्या घरात गेला. बाबुराव चिडले आणि बाहेर येऊन मुलांना ओरडायला लागले "काय रे. दिवसभर नुसते खेळत...

Marathi Bana

Image
स्वर्गा मध्ये छत्रपती शिवराय झोपलेले असतात.. अचानक त्यांच्या पायाला स्पर्श होतो.. महाराज विचारतात कोण आहे ? आणि आवाज येतो महाराज मी आहे बाळ.. महाराज उठतात आणि म्हणतात आलास ...

GALAXY NOTE ICS Upgrade

Watch "[GALAXY Note] Introducing Premium Suite with Ice Cream Sandwich" on YouTube

Innocent boy

Image
कधी नाही ते बोललो मैत्रिणीला जाऊ कुठेतरी सिनेमा पाहायला खूप विचार करून म्हणाली वेळ मला दे विचार करायला जुन्या मैत्रीलाही पाहा विचारांच्या भिंती लागतात कुणाला सांगण...

Sweetheart

Image
वेळ असेल तुला तर एकदाच मला भेटशील का.... दोन शब्द बोलायचे होते थोडं ऐकून घेशील का...?... पूर्वी तू माझ्याशी खुप काही बोलायचीस वेळ नसला तरी माझ्यासाठी खुप वेळ काढायचीस तासन तास म...

राधा राधा राधा राधा राधा राधा राधाराधामाझी राधा कुठेगेली बघा राधा राधा राधा राधामाझी राधा कुठे गेली बघाचंद्रावाणी मुखडा तिचा जीवझालायआधा आधाराधा राधा राधा माझी राधा कुठेगेली बघाराधा राधा राधा माझी राधा कुठेगेली बघाचंद्रावाणी मुखडा तिचा जीवझालायआधा आधाराधा राधा राधा माझी राधा कुठेगेली बघाराधा राधा राधा माझी राधा कुठेगेली बघाराधा राधा राधा राधा राधा राधा राधाराधाराधा राधा राधा राधा राधा राधा राधाराधाव्ह्ट जणु पिळलया डाळींबाच दाणमोठ मोठ डोळ्याजशी करद्ळीची पाणंव्ह्ट जणु पिळलया डाळींबाच दाणमोठ मोठ डोळ्याजशी करद्ळीची पाणंकपाळीच्या शालुला मी बटाचागशिदाराधा राधा राधा माझी राधा कुठेगेली बघाराधा राधा राधा माझी राधा कुठेगेली बघाचंद्रावाणी मुखडा तिचा जीवझालायआधा आधाराधा राधा राधा माझी राधा कुठेगेली बघाराधा राधा राधा माझी राधा कुठेगेली बघाचंद्रावाणी मुखडा तिचा जीवझालायआधा आधाराधा राधा राधा माझी राधा कुठेगेली बघाराधा राधा राधा राधा राधा राधा राधाराधाकुनीतरी सांगा आशी रुसु नको बाईकीष्णाला या तिच्या बीना कुणीसुध्दा नाईकुनीतरी सांगा आशी रुसु नको बाईकीष्णाला या तिच्या बीना कुणीसुध्दा नाईगोपीकांचा नाद सोडुनकान्हा झालायसिदासाधाराधा राधा राधा माझी राधा कुठेगेली बघाराधा राधा राधा राधा राधा राधा राधाराधाचंद्रावाणी मुखडा तिचा जीवझालायआधा आधाचंद्रावाणी मुखडा तिचा राधा राधा राधाराधा राधा राधा राधा राधाराधा राधा राधा राधा राधा राधा राधाराधाचंद्रावाणी मुखडा तिचा चंद्रावाणी मुखडा

True Love

मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे . फ़क्त मी विचारायची देरी आहे .. मलाही ती प्रचड आवडायची जेव्हा ती मला आपला "best friend" म्हणायची , मनातल गुपित फोडायची , लाडत येऊन बोलायची , लटक रागवायाची , माज्याशी भान्डायची , गप्पा मारायची .. माज्या कविता ऐकायाची, त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची .. माज्यावर प्रेम करायची .. पण मला माहित नव्हत ती मला फ़क्त आपला "best friend " मानायची .. मला खुप यातना जाल्या, जेव्हा ती म्हणाली . "मी प्रेमात पडले रे त्याच्या...." पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली . अन तिची कळी लगेचच खुलवली, तिला काय सांगू काय नको जालेल. असे तिला मी कितीदा तरी पहिलेल . मी म्हणालो, "मज़ा आहे बुवा एका मुलीची.!" ती म्हणाली," तुला पण मिळेल रे साथ कोणा सुन्दरीची.!" मन रडत असतानाही रडत होतो. तिला कलू न देण्याची सगळी काळजी घेत होतो . तिला पण काहीच कळल नाही . प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही . मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची.. कारण ती मला आपला "best friend" मानायची .. ती गेल्यावर मी सुन्न जालो...

Dedicated 2 sum 1

ऐकणार असशील तर आज काही सांगायचयं, देणार असशील तर आज काही मागायचयं, खुप झाले दुरुन इशारे खुप झाले खोटे बहाणे, जवळ येऊन आज काही बोलायचयं....... ऐकणार असशील तर आज काही सांगायचयं..... प्रेम आहे तुझ्यावर व्यक्त आज करायचयं झुरतो तुझ्यासाठी दिवस रात्र इतकेच सांगायचयं दाखवून तुझ्यावरचे प्रेम प्रेम तुझ्याकडून मागायचयं...... ऐकणार असशील तर आज काही सांगायचयं....... किती दिवस अशी वेगवेगळी कारणे काढून उगाचच भेटायच तुझ्यावरील प्रेम तुझ्यापासुनच लपवायचयं एकाच संधीत आज खर खर बोलायचयं....... ऐकणार असशील तर आज काही सांगायचयं...............

Life of Boyz

प्रत्येक मुलाने शेअर कराच.... " मुलगा " म्हणजे काय ? " मुलगा" हा परेम्श्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहे... " मुलगा" त्याच्या जीवनातील प्रत्येकपडावामध्ये काहीतरी त्याग करत असतो... "मुलगा" त्याचे खेळणे आणि चोकलेट बहिणीसाठी त्याग करतो... "मुलगा" त्याचा पौकेट मनी त्याच्या गर्ल फ्रेंड साठी त्याग करतो... "मुलगा' त्याची सिगारेट आणि बियर त्याच्या मित्रासाठी त्याग करतो... "मुलगा' त्याचे पूर्ण तारुण्य त्याच्या पत्नी साठी आणि मुलासाठी कोठलीही तक्रार न करता निमुटपणे त्याग करतो... मुलाचे आयुष्य हे फार कठीण असते आणि तरीही तो सर्व त्याग करत हसत हसत आयुष्य जगत असतो... म्हणून तुमच्या जीवनात येणार्या प्रत्येक मुलाचा आदर करा... कारण तुम्हाला हे कळणार पण नाही कि तोतुमच्यासाठी काय त्याग करू शकतो... " मुलगा' म्हणजे त्यागाची एक दिव्य मूर्ती असतो. पण त्याचे महत्व कोणालाचकाळात नाही... चला आपण सर्व अश्या त्याग मूर्ती मुलाचे नतमस्तक होवून नमन करू... हि पोस्ट तुम्ही सर्व मुलांशी शेर करा...आणि बिचारे म्हणतील...

Love Story

एकदा 'ती' त्याला म्हणाली, या जगात वजन, अंतर, वेग हे मोजायला एकके आहेत. जसं आपण वजन किलो ग्रॅम मध्ये मोजतो आणि अंतर किलो मीटर मध्ये......... पण..... प्रेम विश्वास, मैत्री, जिव्हाळा, सुख, दुःख हे मोजायला एकके मात्र नसतात........ असं का??? त्याने क्षणभर विचार केला, तिचा हात हातात घेत.......... तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो म्हणाला, "हे बघ, . . तुला पकवायचं असेल तर घरी जा....":P:P

एक दिवस असाच बसलो |

एक दिवस असाच एकांतात बसलो | बघता बघता अचानक आठवनींत फसलो | सर्वात पहिल आठवल ते माझ सुंदर बालपन | संसकाराचे बाळकडू घेताना मीळालेलं शहानपन | शाळेत जायला लागलो तेव्हाचे ते बोबडे बोल | आजूनहि आठवतात जसे हृदयात दडलेत खोल | बघता बघता शाळेच्या इयत्ता बदलत गेल्या | मूले सगळी तीच पण बाई बदलत गेल्या | मग खरा सुरू झाला भविष्याचा खेळ | दहाविच्या आभ्यासात विरगळुन गेला वेळ | कॉलेजमद्दे गेलो तेव्हा नविन मीञ बनले | मीञांच्या गप्पांमद्दे माझे ते दिवस सरले | कॉलेजमद्दे एकदा प्रितीची लाट उसळली | तीची माझी पहिलीच भेट प्रेमामद्दे मीसळली | पुस्तकाप्रमाने हळु हळु सारेच पलटून गेले | जसे एखादे फुलपाखरू हातात रंग ठेवून गेले |